Tuesday, April 19, 2016

Jaadu Kashi Hi Jaadu ....

जादू कशी ही जादू ....

चित्रपट  : श्री पार्टनर (२०१२)

संगीत   : निलेश मोहरीर

गायक   : स्वप्नील बांदोडकर




====================


जादू कशी ही जादू ... जादू जादू
जादू कशी ही जादू ... जादू जादू
चांदण उन्हाचं त्यात पाहिले तूला मी
भान कुठलेही आता राहतच नाही,
सोपं होत सांर तूला पाहण्या आधी
भान कुठलेही आता राहताच नाही
नजरेत लाख बागडे तुझ्या आता वारा उन्हातून वहातच नाही

जादू कशी ही जादू ... जादू जादू  (its jaadoo)
जादू कशी ही जादू ... जादू जादू  (its jaadoo)


तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे
तेच डोळे तेच हासू तरी वेगळे रंग मोतियाचा वय तुझे कोवळे
तहान लागली ह्या जीवाला तुझी
तहान लागली ह्या जीवाला तुझी
इथे तिथे कुठे आता पहातच नाही
जादू कशी ही जादू ... जादू जादू  (its jaadoo)
जादू कशी ही जादू ... जादू जादू  (its jaadoo)

मिटतो डोळ्यांना
मिटतो डोळ्यांना अन् मन जागे व्हावे
मिटतो डोळ्यांना अन् मन जागे व्हावे
उघडले डोळे तरी तूच तू दिसावे,
चांदण्यांशी लढत असे तुझे हासणे
चांदण्यांशी लढत असे तुझे हासणे
रात आता डोळ्यातून सरतच नाही

जादू जादू जादू हो ओ ओ जादू
जादू कशी ही जादू ... जादू ओ ओ जादू  (its jaadoo) जादू जादू जादू (its Jaadoo)

====================

Video :

#Jaadoo #SwapnilBandodkar #ShreePartner


~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment