Showing posts with label vishnu waghmare. Show all posts
Showing posts with label vishnu waghmare. Show all posts

Saturday, October 2, 2021

Aali Thumkat Naar Pinjra Movie song

 आली ठुमकत नार लचकत.. 

चित्रपट - पिंजरा (१९७२)

गीतकार - जगदीश खेबुडकर

संगीत - राम कदम

गायक - विष्णू वाघमारे "वाघ्या"

====================

गं साजणी...
कुण्या गावाची, कोणच्या नावाची, कुण्या राजाची तु गं राणी
गं
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी

खुळूखुळू घुंगराच्या
तालावर झाली दंग...तालावर झाली दंग
हे शालू बुट्टेदार
लई लई झाला तंग..लई लई झाला तंग
हे सोसना भारं
 घामाघूम झालं अंग.. घामाघूम झालं अंग
गोऱ्या रंगाची, न्याऱ्या ढंगाची, चोळी भिंगाची ऐन्यावानी
गं..
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी

डाळींबाच दानं तुझ्या 
पिळलं ग व्हटावरी..पिळलं ग व्हटावरी
हे गुलाबाचं फुल तुझ्या
चुरडलं गालावरी..चुरडलं गालावरी
हे कबुतर येडं खुळ
फिरतया भिरीभिरी..फिरतया भिरीभिरी
तुझ्या नादानं, झालो बेभान, जीव हैरान येड्यावानी..
गं..
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी

कवळ्यात घेउनीया
अलगद उचलावं... अलगद उचलावं
हे मउ मऊ हिरवाळीत
दहींवरात भिजवाव..दहींवरात भिजवाव
हे पिरतीचं बेनं तुझ्या 
काळजात रूजवावं..काळजात रूजवावं
लाडीगोडीनं, पुढल्या ओढीनं, राहू जोडीनं राजा राणी
गं..
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत हिरव्या रानी
गं... साजणी
साजणी... गं
साजणी... साजणी... साजणी... गं
अगं साजणी... साजणी... गं
अगं साजणी... साजणी... गं

====================

Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~