Showing posts with label nagraj manjule. Show all posts
Showing posts with label nagraj manjule. Show all posts

Wednesday, April 17, 2019

Yaad Laagla Ga Sairat movie Song

याड लागलं गं..

चित्रपट -सैराट (२०१६)

संगीत - अजय-अतुल

गीत - अजय-अतुल

गायक - अजय गोगावले

====================


याड लागलं गं याड लागलं गं
रंगलं तुझ्यात याड लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं

याड लागलं गं याड लागलं
रंगलं तुझ्यात याड लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलया वारं ग्वाड लागलं गं

सांगवना बोलवना
मन झुरतया दुरून
पळतंया कळतंया
वळतय मागं फिरून
सजलं गं धजल गं
लाज काजला सारलं
येंधळ ह्ये गोंधळलं
लाडंलाडं ग्येलं हरून
भाळल असं उरात पालवाया लागलं

हे ओढ लागली मनात चाळवाया लागलं

याड लागलं गं याड लागलं गं

सुलगंना उलगंना
जाळ आतल्या आतला
दुखनं ह्ये देखनं गं
एकलंच हाय साथीला
काजळीला उजळलं
पाजळून ह्या वातीला
चांदणीला आवतान
धाडतुया रोज रातीला
झोप लागना, सपान जागवाया लागलं
पाखरू कसं आभाळ पांघराया लागलं

====================

Video :

~~~~~~~~~~~~~~~~~~~~