Tuesday, January 24, 2017

Naktichya Lagnala Yaycha Hann Serial Title Song

नकटीच्या लग्नाला यायचं हं..!


झी मराठी (२०१७)

गीत - श्रीरंग गोडबोले

संगीत - हृषिकेश-सौरभ-जसराज

गायिका - दीपिका जोग


====================

गोरापान नी देखणाच चेहरा

उंची सहा फूट ती
गाडी अन् बंगला नवा मज हवा
श्रीमंत माझा पती

द्या ... घे... ना...


आता काय...

द्याना ..

घे ... हां... हुश्श


सोन्याचा मंडप हिऱ्यांचे तोरण

चांदीच्या ताटात गावाला जेवण
हत्ती वरुनी वरात हवी मला...

अरे बाप रे ...!




नकटीच्या लग्नाला सावधान

नकटीच्या लग्नाला सावधान
नकटीच्या लग्नाला सावधान
नकटीच्या लग्नाला .... यायचं हं

सावधान .... धान...धान...!



====================

Video :


~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments:

Post a Comment