झी मराठी (२०१९)
गीत - सायली पंकज
संगीत - पंकज पडघन
गायिका - सायली पंकज
गीत - सायली पंकज
संगीत - पंकज पडघन
गायिका - सायली पंकज
----------
पाचोळा झाला गोळा
वारा ही शांत आहे
निष्पर्ण उभे हे झाड
पान पान शोधत आहे
सावल्या आता न हलती
उरली न कसली माया
डोहाच्या खोल तळाशी
अतृप्त परतीच छाया
अशुभाचे दान पडता
निशब्द तरंग उठले
काळाचे चक्र जरासे
काळाने मागे नेले
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
==========
Video :
~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment